भोज्जा शंकासमाधान उत्पादने संपर्क कार्यसंधी आमच्या बद्दल क्षणचित्रे संग्राह्य उतारे
DSL सेफ्फशू डायबेटिक फूटवेअर
 
सेफ्फशू म्हणजे काय

मला कशासाठी सेफ्फशू
कोणासाठी सेफ्फशू
ज्यांना असतो:
• मधुमेह (Diabetes)
• मधुमेही पायांच्या जखमा
• संधीवात
• गुडघेदुखी
• भोवऱ्या आणि घट्टे
• फ्लॅट फुट
• चालण्याचे त्रास
• हिल स्पर किंवा टाचदुखी
• इतर पायांचे त्रास

कोठे मिळेल सेफ्फशू फुटवेअर?

सेफ्फशू लॅब बद्दल माहिती
 
SeffShoe Diabetic Footwear
सेफ्फ्शू   म्हणजे
Scientifically
Engineered
Form
Featured
Shoe
(Patent Pending)
"शास्त्रीय तंत्रज्ञानाने आकारमानाप्रमाणे बनलेले शू"
"सेफ्फशू डायबेटिक फुटवेअर हे भारतीय पायांच्या वर्गीकरणाप्रमाणे डी.एस.एल अंकाप्रमाणे बनवले जाते. .

डी.एस.एल अंक पायाचे “त्रिमिती” विवरण करतो, हा बुटाचा नंबर नाही. हा पायाचा अंक आहे.
.
पायाचा अंक असा बनतो
लांबी
रुंदी
पायाच्या कमानीचा प्रकार
आकार
चालीतील दोष
पायातील दोष

सेफ्फ्शू   फुट गेट लॅब मध्ये पायांची चिकित्सा खालील पद्धतीनी केली जाते.

चालण्याचे चलतचित्रण
तळपायांचा जमिनीवर पडणारा दाब मोजणे
दबलेल्या अवस्थेतील पायांचे चित्रण
पायांची मापे
आणि पायांची तपासणी
© सेफ्फशू डायबेटिक फुटवेअर