भोज्जा शंकासमाधान उत्पादने संपर्क कार्यसंधी आमच्या बद्दल क्षणचित्रे संग्राह्य उतारे
DSL सेफ्फशू डायबेटिक फूटवेअर
 
सेफ्फशू म्हणजे काय

मला कशासाठी सेफ्फशू
कोणासाठी सेफ्फशू
ज्यांना असतो:
• मधुमेह (Diabetes)
• मधुमेही पायांच्या जखमा
• संधीवात
• गुडघेदुखी
• भोवऱ्या आणि घट्टे
• फ्लॅट फुट
• चालण्याचे त्रास
• हिल स्पर किंवा टाचदुखी
• इतर पायांचे त्रास

कोठे मिळेल सेफ्फशू फुटवेअर?

सेफ्फशू लॅब बद्दल माहिती
 
Dhansai Laboratory
चलतचित्र सुरू न झाल्यास कृपया ब्राऊसर रिफ्रेश करावा.

 
सेफ्फशू डायबेटिक फूटवेअर:
केवळ तुमच्याच पायांसाठी बनविलेले, पायांचा, चालण्याच्या पद्धतीचा काळजीपूर्वक अभ्यास करून बनवलेली पादत्राणे.
यासाठी चालण्याचे चित्रीकरण (Videography), तळपायांचे चित्रीकरण, पायांचा जमिनीवर पडणारा दाब आदी गोष्टींचा अभ्यास करून हे बनवले जाते.
  ध्येयवाक्य:
 
येणाऱ्या वर्षात लाखो लोकांचे पाय मधुमेहाच्या परिणामांमुळे कापले जाऊ शकतात हे आम्हाला माहित आहे. ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आम्हीही काही करू शकतो.
  "आम्ही आमच्या परीने प्रयत्न करीत आहोत"
SeffShoe Diabetic Footwear
© सेफ्फशू डायबेटिक फुटवेअर