भोज्जा शंकासमाधान उत्पादने संपर्क कार्यसंधी आमच्या बद्दल क्षणचित्रे संग्राह्य उतारे
DSL सेफ्फशू डायबेटिक फूटवेअर
 
सेफ्फशू म्हणजे काय

मला कशासाठी सेफ्फशू
कोणासाठी सेफ्फशू
ज्यांना असतो:
• मधुमेह (Diabetes)
• मधुमेही पायांच्या जखमा
• संधीवात
• गुडघेदुखी
• भोवऱ्या आणि घट्टे
• फ्लॅट फुट
• चालण्याचे त्रास
• हिल स्पर किंवा टाचदुखी
• इतर पायांचे त्रास

कोठे मिळेल सेफ्फशू फुटवेअर?

सेफ्फशू लॅब बद्दल माहिती
 

मला कशासाठी सेफ्फशू ?

आपण कपडे मापाप्रमाणे शिवून घेतो. शिंपी आपल्या मापाबरहुकुम व्यवस्थित बसणारे कपडे शिवतो. चष्मा असणारे डोळे तपासून नंबर काढून घेतात.त्या नंबराप्रमाणे काचा घासून तो तयार केला जातो. आपल्याला व्यवस्थित बसेल अश्या प्रकारची आणि चांगली दिसेल अशी फ्रेम मात्र आपण पसंत करतो.
आपण पायात पादत्राणेही घालतो. चप्पल,बूट शूज, सँडल्स मोजड्या, खडावा जे आवडेल ते. हे सगळे सुद्धा मापाप्रमाणे हवे ना! त्यामुळे चालताना रुबाब वाढला पाहिजे, पायांना आरामदायी वाटले पाहिजे. भारतीय लोकांच्या पायाचे सुमारे पाच हजार आकार आहेत. आणि तयार पादत्राणांचे फक्त पाच ते सहा असतात. सेफ्फशू  ही मापाप्रमाणे पादत्राणे बनवायची प्रणाली आहे.
सेफ्फशू  प्रणाली सर्व प्रकारच्या पादत्राणांसाठी(फुटवेअर) साठी वापरता येते. फक्त पायाचा आकारच नाही तर पायाची लांबी, रुंदी, चालण्याची पद्धत, पावले या सगळ्याचे विश्लेषण मग व्यक्तीच्या गरजे प्रमाणे ते बनवले जाते. म्हणूनच सगळ्यांनी सेफ्फशू  वापरणे गरजेचे आहे. यासाठी वापरा
सेफ्फशू 

कारण
हे वेगळंच
आहे इतरांपेक्षा
मापा प्रमाणे बनवलेले आहे
पायांचे विश्लेषण करून,
चालण्याच्या पद्धतीचा अभ्यास करून
पायांचा जमिनीवरील दाब मोजून
measurements
पायांतील दोष बरे करायला
जसे कि ज्यांचे पाय
विचित्र आकाराचे
दुखरे पाय
रुंद पाय
सपाट(फ्लॅट)पाय
टाच दुखी
चालण्याचा त्रास
चालताना पाय दुखणे
थोडासा वाकडेपणा
थोडेसे अस्थिर वाटणे
लठ्ठपणाकडे झुकलेले
चालण्याचा कंटाळा
मधुमेह असलेले
संधीवात असलेले
रुबाबदार आणि आरामदायक
चालण्यासाठी

केवळ तुमच्याच  पायांसाठी
सेफ्फशू
© सेफ्फशू डायबेटिक फुटवेअर