भोज्जा शंकासमाधान उत्पादने संपर्क कार्यसंधी आमच्या बद्दल क्षणचित्रे संग्राह्य उतारे
DSL सेफ्फशू डायबेटिक फूटवेअर
 
सेफ्फशू म्हणजे काय

मला कशासाठी सेफ्फशू
कोणासाठी सेफ्फशू
ज्यांना असतो:
• मधुमेह (Diabetes)
• मधुमेही पायांच्या जखमा
• संधीवात
• गुडघेदुखी
• भोवऱ्या आणि घट्टे
• फ्लॅट फुट
• चालण्याचे त्रास
• हिल स्पर किंवा टाचदुखी
• इतर पायांचे त्रास

कोठे मिळेल सेफ्फशू फुटवेअर?

सेफ्फशू लॅब बद्दल माहिती

सेफ्फशू डायबेटिक फूटवेअरची उत्पादने

एस शूज

एस शूज

      आदर्श पादत्राणे

ह्या शूजचा पुढील भाग रुंद आणि उंच असतो. त्यामुळे ह्या मोकळ्या शूजमध्ये बोटे आवळली जात नाहीत. बोटे सुखाने हलवातही येतात. समोरचा भाग कडक असल्याने ठेच लागता अंगठ्याला इजा होण्याची शक्यता कमी होते. पायांचा जमिनीवर पडणारा दाब सगळीकडे पसरवला जातो. त्यामुळे एखाद्या ठिकाणीच जास्त दाब येवून होणारे दुखणे कमी होते. दाब कमी झाल्याने रक्ताभिसरणाचा अडथळा कमी होतो. या शूज साठी उच्च दर्जाचे चामडे वापरलेले आहे. त्यातून हवा आतबाहेर होऊ शकते. ते पाणी लागलास कडक होत नाही. क्रीम लावून पॉलिश केले की पुन्हा नव्यासारखे होते हे चामडे. मधुमेहामुळे पायाचा घाम कमी होतो. जो काही थोडा घाम येतो तो यात कोंडून राहतो. त्वचा मृदू राहण्यासाठी हे आवश्यक असते. त्वचा मऊ राहिल्यास जखमा होण्याचा धोका कमी होतो. सुखकर, त्रास टाळण्यासाठी आणि जखमा बर्‍या होण्यासाठी साधारण वापरासाठीचे शूज. लेस आणि वेल्क्रो या दोन्ही प्रकारात मिळतात.

रोबस्ट बुट

रोबस्ट बुट

      डगमगत चालणाऱ्या पायांना आधार देणारे बुट

घोट्याच्यावर एक इंच असलेला असं तो बुट. हा घोट्याला आधार देतो तसेच त्याच्या दाबामुळे उभे असताना अथवा चालताना स्थिरता वाटते. ज्यांना चालताना, उभे असताना पडण्याची भीती वाटते किंवा जे सारखे पडतात अशांना ह्या बुटामुले बरिच स्थिरता वाटते. ज्यांच्या पावलांचा पुढील भाग पूर्ण उचलला जात नाही. थोडासा खालीच राहतो(फुट ड्रॉप), त्यांनाही हे उपयुक्त आहेत. ह्या बुटांचा पुढील भाग रुंद आणि उंच असतो. त्यामुळे ह्या मोकळ्या बुटांमध्ये बोटे आवळली जात नाहीत. बोटे सुखाने हलवातही येतात. समोरचा भाग कडक असल्याने ठेच लागता अंगठ्याला इजा होण्याची शक्यता कमी होते. पायांचा जमिनीवर पडणारा दाब सगळीकडे पसरवला जातो. त्यामुळे एखाद्या ठिकाणीच जास्त दाब येवून होणारे दुखणे कमी होते. दाब कमी झाल्याने रक्ताभिसरणाचा अडथळा कमी होतो. या बुटांसाठी साठी उच्च दर्जाचे चामडे वापरलेले आहे. त्यातून हवा आतबाहेर होऊ शकते. ते पाणी लागलास कडक होत नाही. क्रीम लावून पॉलिश केले की पुन्हा नव्यासारखे होते हे चामडे. मधुमेहामुळे पायाचा घाम कमी होतो. जो काही थोडा घाम येतो तो यात कोंडून राहतो. त्वचा मृदू राहण्यासाठी हे आवश्यक असते. त्वचा मऊ राहिल्यास जखमा होण्याचा धोका कमी होतो. सुखकर, त्रास टाळण्यासाठी आणि जखमा बर्‍या होण्यासाठी साधारण वापरासाठीचे शूज. लेस आणि वेल्क्रो या दोन्ही प्रकारात मिळतात.
 
डिझायनर स्लीपॉन्स

डिझायनर स्लीपॉन्स

      मॅचींग फुटवेअर

वस्त्रांना मॅचींग स्लीपॉन्स, सँडल्स, शूज, बुट पण बनविले जातात. लग्न आदी समारंभात सुंदरश्या वेषभूषेबरोबर शोभेसा, मॅचींग पदवेषही घालता येईल.

काळ्या रंगाच्या स्लीपॉन्स

काळ्या रंगाच्या स्लीपॉन्स

      वजनाला हलक्या, सुखकर स्लीपॉन्स

स्लीपॉन्स वजनाला हलक्या आणि आरामदायक आहेत. घरी घालण्या साठी अतिशय सोयीस्कर. यात चामडे वापरलेले नसते. बाहेर घालण्यासाठी त्यांना मजबूत आणि जमिनीला घट्ट पकडणारा तळ लावला जातो. पण ज्यांचा पाय अधिक धोकादायक असतो त्यांच्यासाठी हे घराबाहेर घालणे योग्य नाही. सुखकर, त्रास टाळण्यासाठी आणि जखमा बर्‍या होण्यासाठी साधारण वापरासाठीचे स्लीपॉन्स. शार्कोफुट असलेल्यांसाठी वापरायचा मोल्डेड फुट बेडही यात वापरता येतो. मधुमेह आणि संधीवात असलेल्यांचे आवडते फुटवेअर.
   
जीन्स सँडल्स

तुफान तपकिरी सँडल्स

      वजनाला हलक्या, सुखकर सँडल्स.

सँडल्स: वजनाला हलक्या आणि आरामदायक आहेत. घरी/बाहेर घालण्यासाठी अतिशय सोयीस्कर. बाहेर घालण्यासाठी त्यांना मजबूत आणि जमिनीला घट्ट पकडणारा तळ लावला जातो. सुखकर, त्रास टाळण्यासाठी आणि जखमा बर्‍या होण्यासाठी साधारण वापरासाठीचे सँडल्स. खरेतर मधुमेह असलेल्यांसाठी शूज घालणेच योग्य, पण स्त्रिया शूज ऐवजी सँडल्स अधिक पसंत करतात. शार्कोफुट असलेल्यांसाठी वापरायचा मोल्डेड फुट बेडही यात वापरता येतो. मधुमेह आणि संधीवात असलेल्यांचे आवडते घराबाहेर घालायचे फुटवेअर.

युनी शूज

युनी शूज

      आदर्श पादत्राणे

ह्या शूजचा पुढील भाग रुंद आणि उंच असतो. त्यामुळे ह्या मोकळ्या शूजमध्ये बोटे आवळली जात नाहीत. बोटे सुखाने हलवातही येतात. समोरचा भाग कडक असल्याने ठेच लागता अंगठ्याला इजा होण्याची शक्यता कमी होते. पायांचा जमिनीवर पडणारा दाब सगळीकडे पसरवला जातो. त्यामुळे एखाद्या ठिकाणीच जास्त दाब येवून होणारे दुखणे कमी होते. दाब कमी झाल्याने रक्ताभिसरणाचा अडथळा कमी होतो. या शूज साठी उच्च दर्जाचे चामडे वापरलेले आहे. त्यातून हवा आतबाहेर होऊ शकते. ते पाणी लागलास कडक होत नाही. क्रीम लावून पॉलिश केले की पुन्हा नव्यासारखे होते हे चामडे. मधुमेहामुळे पायाचा घाम कमी होतो. जो काही थोडा घाम येतो तो यात कोंडून राहतो. त्वचा मृदू राहण्यासाठी हे आवश्यक असते. त्वचा मऊ राहिल्यास जखमा होण्याचा धोका कमी होतो. सुखकर, त्रास टाळण्यासाठी आणि जखमा बर्‍या होण्यासाठी साधारण वापरासाठीचे शूज. लेस आणि वेल्क्रो या दोन्ही प्रकारात मिळतात.
   
स्लीक ब्राऊन शूज

स्लीक ब्राऊन शूज

      तरुणांनाही आवडतील असे

सी शूज

पोलीस शूज

पोलीस शूज

      खास पोलिसांसाठी बनवलेले सुखकारक बंदोबस्त शूज

काळ्या आणि ब्राऊन ह्या दोन्ही रंगात उपलब्ध. खास पोलिसांसाठी बनवलेले शूज. ह्या शूजचा पुढील भाग रुंद आणि उंच असतो. त्यामुळे ह्या मोकळ्या शूजमध्ये बोटे आवळली जात नाहीत. बोटे सुखाने हलवातही येतात. समोरचा भाग कडक असल्याने ठेच लागता अंगठ्याला इजा होण्याची शक्यता कमी होते. पायांचा जमिनीवर पडणारा दाब सगळीकडे पसरवला जातो. त्यामुळे एखाद्या ठिकाणीच जास्त दाब येवून होणारे दुखणे कमी होते. दाब कमी झाल्याने रक्ताभिसरणाचा अडथळा कमी होतो. या शूज साठी उच्च दर्जाचे चामडे वापरलेले आहे. त्यातून हवा आतबाहेर होऊ शकते. ते पाणी लागलास कडक होत नाही. क्रीम लावून पॉलिश केले की पुन्हा नव्यासारखे होते हे चामडे. मधुमेहामुळे पायाचा घाम कमी होतो. जो काही थोडा घाम येतो तो यात कोंडून राहतो. त्वचा मृदू राहण्यासाठी हे आवश्यक असते. त्वचा मऊ राहिल्यास जखमा होण्याचा धोका कमी होतो. सुखकर, त्रास टाळण्यासाठी आणि जखमा बर्‍या होण्यासाठी साधारण वापरासाठीचे शूज. लेस आणि वेल्क्रो या दोन्ही प्रकारात मिळतात.

वेल्क्रो शूज

वेल्क्रो शूज

      आदर्श पादत्राणे

सेफ्फशूजचे बहुतेक सगळे शूज, बुट हे वेल्क्रो मध्येही बनतात. ते कसे दिसतात हे दाखविण्यासाठीच हे चित्र. ह्या शूजचा पुढील भाग रुंद आणि उंच असतो. त्यामुळे ह्या मोकळ्या शूजमध्ये बोटे आवळली जात नाहीत. बोटे सुखाने हलवातही येतात. समोरचा भाग कडक असल्याने ठेच लागता अंगठ्याला इजा होण्याची शक्यता कमी होते. पायांचा जमिनीवर पडणारा दाब सगळीकडे पसरवला जातो. त्यामुळे एखाद्या ठिकाणीच जास्त दाब येवून होणारे दुखणे कमी होते. दाब कमी झाल्याने रक्ताभिसरणाचा अडथळा कमी होतो. या शूज साठी उच्च दर्जाचे चामडे वापरलेले आहे. त्यातून हवा आतबाहेर होऊ शकते. ते पाणी लागलास कडक होत नाही. क्रीम लावून पॉलिश केले की पुन्हा नव्यासारखे होते हे चामडे. मधुमेहामुळे पायाचा घाम कमी होतो. जो काही थोडा घाम येतो तो यात कोंडून राहतो. त्वचा मृदू राहण्यासाठी हे आवश्यक असते. त्वचा मऊ राहिल्यास जखमा होण्याचा धोका कमी होतो. सुखकर, त्रास टाळण्यासाठी आणि जखमा बर्‍या होण्यासाठी साधारण वापरासाठीचे शूज. लेस आणि वेल्क्रो या दोन्ही प्रकारात मिळतात.
 
नक्षीदार स्लीपॉन्स

नक्षीदार स्लीपॉन्स

      वजनाला हलक्या, सुखकर स्लीपॉन्स

स्लीपॉन्स वजनाला हलक्या आणि आरामदायक आहेत. घरी घालण्या साठी अतिशय सोयीस्कर. यात चामडे वापरलेले नसते. बाहेर घालण्यासाठी त्यांना मजबूत आणि जमिनीला घट्ट पकडणारा तळ लावला जातो. पण ज्यांचा पाय अधिक धोकादायक असतो त्यांच्यासाठी हे घराबाहेर घालणे योग्य नाही. सुखकर, त्रास टाळण्यासाठी आणि जखमा बर्‍या होण्यासाठी साधारण वापरासाठीचे स्लीपॉन्स. शार्कोफुट असलेल्यांसाठी वापरायचा मोल्डेड फुट बेडही यात वापरता येतो. मधुमेह आणि संधीवात असलेल्यांचे आवडते फुटवेअर.

तांबडा वाघ स्लीपॉन्स

पर्पल कॅनव्हास सँडल्स

तुफान काळ्या सँडल्स

      वजनाला हलक्या, सुखकर सँडल्स.

सँडल्स: वजनाला हलक्या आणि आरामदायक आहेत. घरी/बाहेर घालण्यासाठी अतिशय सोयीस्कर. बाहेर घालण्यासाठी त्यांना मजबूत आणि जमिनीला घट्ट पकडणारा तळ लावला जातो. सुखकर, त्रास टाळण्यासाठी आणि जखमा बर्‍या होण्यासाठी साधारण वापरासाठीचे सँडल्स. खरेतर मधुमेह असलेल्यांसाठी शूज घालणेच योग्य, पण स्त्रिया शूज ऐवजी सँडल्स अधिक पसंत करतात. शार्कोफुट असलेल्यांसाठी वापरायचा मोल्डेड फुट बेडही यात वापरता येतो. मधुमेह आणि संधीवात असलेल्यांचे आवडते घराबाहेर घालायचे फुटवेअर.

काळ्या रेषेदार स्लीपॉन्स

डायबेटिक सँडल्स

मखमली करड्या सँडल्स

      वजनाला हलक्या, सुखकर सँडल्स.

सँडल्स: वजनाला हलक्या आणि आरामदायक आहेत. घरी/बाहेर घालण्यासाठी अतिशय सोयीस्कर. बाहेर घालण्यासाठी त्यांना मजबूत आणि जमिनीला घट्ट पकडणारा तळ लावला जातो. सुखकर, त्रास टाळण्यासाठी आणि जखमा बर्‍या होण्यासाठी साधारण वापरासाठीचे सँडल्स. खरेतर मधुमेह असलेल्यांसाठी शूज घालणेच योग्य, पण स्त्रिया शूज ऐवजी सँडल्स अधिक पसंत करतात. शार्कोफुट असलेल्यांसाठी वापरायचा मोल्डेड फुट बेडही यात वापरता येतो. मधुमेह आणि संधीवात असलेल्यांचे आवडते घराबाहेर घालायचे फुटवेअर.

फ्लोरा स्लीपॉन्स

तुफान करड्या सँडल्स

      वजनाला हलक्या, सुखकर सँडल्स.

स्लीपॉन्स वजनाला हलक्या आणि आरामदायक आहेत. घरी घालण्या साठी अतिशय सोयीस्कर. यात चामडे वापरलेले नसते. बाहेर घालण्यासाठी त्यांना मजबूत आणि जमिनीला घट्ट पकडणारा तळ लावला जातो. पण ज्यांचा पाय अधिक धोकादायक असतो त्यांच्यासाठी हे घराबाहेर घालणे योग्य नाही. सुखकर, त्रास टाळण्यासाठी आणि जखमा बर्‍या होण्यासाठी साधारण वापरासाठीचे स्लीपॉन्स. शार्कोफुट असलेल्यांसाठी वापरायचा मोल्डेड फुट बेडही यात वापरता येतो. मधुमेह आणि संधीवात असलेल्यांचे आवडते फुटवेअर.
   
काळ्या रेघांच्या स्लीपॉन्स

तपकिरी कॅनव्हास स्लीपॉन्स

जीन्स स्लीपॉन्स

तपकिरी स्लीपॉन्स

हिरव्या कॅनव्हास स्लीपॉन्स

© सेफ्फशू डायबेटिक फुटवेअर