भोज्जा शंकासमाधान उत्पादने संपर्क कार्यसंधी आमच्या बद्दल क्षणचित्रे संग्राह्य उतारे
DSL सेफ्फशू डायबेटिक फूटवेअर
 
सेफ्फशू म्हणजे काय

मला कशासाठी सेफ्फशू
कोणासाठी सेफ्फशू
ज्यांना असतो:
• मधुमेह (Diabetes)
• मधुमेही पायांच्या जखमा
• संधीवात
• गुडघेदुखी
• भोवऱ्या आणि घट्टे
• फ्लॅट फुट
• चालण्याचे त्रास
• हिल स्पर किंवा टाचदुखी
• इतर पायांचे त्रास

कोठे मिळेल सेफ्फशू फुटवेअर?

सेफ्फशू लॅब बद्दल माहिती

क्षणचित्रे


श्री व सौ केळकर यांचा माननीय मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार

Mr. and Mrs. Kelkars Felicitated By Hon 

CM Vilasrao Deshmukh


माननीय राज्यपाल श्री एस. एम. कृष्णा यांच्या बरोबर श्री धनंजय केळकर

With Mr. Krushna
माननीय राज्यपाल श्री कृष्णा आणि डॉ. मेहतालीया यांना शास्त्रीय पोस्टर समजावून देताना श्री धनंजय केळकर


श्री धनंजय केळकर डायबेटिक फुट सोसायटीच्या व्यासपीठावरून भाषण देताना, जयपूर येथे.

Mr. Dhananjay Kelkar as DFSI Faculty at Jaipur
मज्जातंतूंच्या बिघाडाच्या अगदी सुरवातीची चिकित्सा कशी करायची या विषयावर भाषण देताना. श्री धनंजय केळकर डायबेटिक फुट सोसायटी ऑफ इंडियाच्या व्यासपीठावर जयपूर येथे.

दूरदर्शनवर श्री विजय प्रधान (गुरुजी) आणि श्री धनंजय केळकर

WithPradhanguruji
दूरदर्शनवर श्री विजय प्रधान (गुरुजी) आणि श्री धनंजय केळकर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील "रुग्णाधार" संस्थेवरील कार्यक्रमात.

माननीय गजाभाऊ किर्तीकर यांच्या समवेत श्री व सौ केळकर

माननीय गजाभाऊ किर्तीकर यांच्या समवेत श्री व सौ केळकर
तत्कालीन गृहराज्यमंत्री आणि आमची पादत्राणे वापरणारे माननीय गजाभाऊ किर्तीकर यांच्या समवेत श्री व सौ केळकर

तत्कालीन मुंबईचे पोलीस कमिशनर श्री अनामी रोय यांच्या बरोबर.

Kelkars With CP Anami Roy
मुंबईतील पोलिसांच्या डायबेटिक फुट संबंधित प्रश्नाबद्दल चर्चा करताना. तत्कालीन मुंबईचे पोलीस कमिशनर श्री अनामी रोय यांच्या बरोबर श्री व सौ केळकर

पुण्याचे पोलीस कमिशनर श्री गुलाबराव पोळ यांच्या समवेत.

With CP Gulabrav Pol
डायबेटिक फुटवेअर संबंधित प्रश्नांवर चर्चा करताना पुण्याचे पोलीस कमिशनर श्री गुलाबराव पोळ यांच्या समवेत.

स्वर्गस्थ नीलम प्रभू यांच्या समवेत

Mrs Sai Kelkar with Nilam Prabhu
रेडीओ स्टार, गद्यातील लता मंगेशकर मानल्या जाणाऱ्या स्वर्गस्थ नीलम प्रभू यांच्या समवेत सौ सई केळकर.
© सेफ्फशू डायबेटिक फुटवेअर