भोज्जा शंकासमाधान उत्पादने संपर्क कार्यसंधी आमच्या बद्दल क्षणचित्रे संग्राह्य उतारे
DSL सेफ्फशू डायबेटिक फूटवेअर
 
सेफ्फशू म्हणजे काय

मला कशासाठी सेफ्फशू
कोणासाठी सेफ्फशू
ज्यांना असतो:
• मधुमेह (Diabetes)
• मधुमेही पायांच्या जखमा
• संधीवात
• गुडघेदुखी
• भोवऱ्या आणि घट्टे
• फ्लॅट फुट
• चालण्याचे त्रास
• हिल स्पर किंवा टाचदुखी
• इतर पायांचे त्रास

कोठे मिळेल सेफ्फशू फुटवेअर?

सेफ्फशू लॅब बद्दल माहिती
 


सेफ्फ्शू  मधील कार्यसंधी

सेफ्फशू   प्रतिनिधी केंद्र, फुट गेट लॅब.

सेफ्फशूचे   प्रतिनिधी केंद्र, फुट गेट लॅब सुरू करण्याची संधी आहे. भारतभरातील लोकांना सेफ्फशूचा   लाभ मिळवा या साठी देशभर अशी केंद्रे सुरू करायची आहेत. थोडी गुंतवणूक, थोडा उत्साह, थोडी सेल्समनशिप, थोडे ट्रेनिग, अर्धवेळ काम, पण खुपसारे समाधान आणि बऱ्यापैकी उत्पन्न. इच्छुकांनी संपर्क साधावा.

इच्छुकांनी संपर्क साधावा.

© सेफ्फशू डायबेटिक फुटवेअर