भोज्जा शंकासमाधान उत्पादने संपर्क कार्यसंधी आमच्या बद्दल क्षणचित्रे संग्राह्य उतारे
DSL सेफ्फशू डायबेटिक फूटवेअर
 
सेफ्फशू म्हणजे काय

मला कशासाठी सेफ्फशू
कोणासाठी सेफ्फशू
ज्यांना असतो:
• मधुमेह (Diabetes)
• मधुमेही पायांच्या जखमा
• संधीवात
• गुडघेदुखी
• भोवऱ्या आणि घट्टे
• फ्लॅट फुट
• चालण्याचे त्रास
• हिल स्पर किंवा टाचदुखी
• इतर पायांचे त्रास

कोठे मिळेल सेफ्फशू फुटवेअर?

सेफ्फशू लॅब बद्दल माहिती
 
SeffShoe Diabetic Footwear
आमच्याबद्दल थोडेसे
आम्ही व्यक्तिगत पदवेश बनवितो. त्यासाठी उत्कृष्ठ दर्जाचे चामडे, रेक्झीन, कापड आदी वस्तू वापरतो. आमच्या ग्राहकांच्या गरजेनुसार, मापानुसार ते बनविले जाते. त्यांच्या चालण्याच्या पध्दतीचा आणि पायांचा अभ्यास करून ते बनविल्याने, जास्तीत जास्त आरामदायी आणि सुरक्षित असते.

फॅशनेबल फुटवेअर, जसे ड्रेसला मॅचींग, किंवा लग्न आदी समारभांसाठीही खास फुटवेअर बनविण्यात येते.
© सेफ्फशू डायबेटिक फुटवेअर